बहराइचनंतर आता मुझफ्फरनगरमध्ये तणाव ! धार्मिक टीकेविरोधात लोकांचा संताप ; शेकडो लोक रस्त्यावर उतरले
Muzaffarnagar । उत्तर प्रदेशातील बहराइचमधील हिंसाचाराची आग अजूनही शांत झाली नसताना मुझफ्फरनगरमध्ये तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. एका सोशल मीडिया पोस्टवरून ...