Saturday, April 20, 2024

Tag: murder

पुणे जिल्हा : बेल्ह्यात तुफान दगडफेक व हाणामारी

पुणे जिल्हा : जमिनीसाठी सखख भाऊ व चुलत्याकडून खून

शिरूरमध्ये नदीपात्रातील अनोळखी मृतदेहाचे गूढ उकलले लोणी काळभोर - पाचर्णे मळा, शिरुर परिसरातील घोडनदीपात्रात 31 जानेवारी 2024 रोजी आढळून आलेल्या ...

सातारा : राहुरीतील वकील दाम्पत्याच्या खुनाचा निषेध

सातारा : राहुरीतील वकील दाम्पत्याच्या खुनाचा निषेध

कोरेगाव तालुका वकील संघाचे जिल्हा प्रशासनाला निवेदन कोरेगाव - राहुरी (जि. अहमदनगर) येथील अ‍ॅड. राजाराम जयवंत आढाव आणि त्यांची पत्नी ...

शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची निघृण हत्या

शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या भारतीय विद्यार्थ्याची निघृण हत्या

न्यूयॉर्क - उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेलेल्या एका भारतीय विद्यार्थ्याची बेघर गर्दुल्याने हातोडीचे घाव घालून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. जॉर्जिया ...

Pune News : वडगाव शेरीत वैमनस्यातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून तरुणाचा खून

हुंड्यासाठी पतीकडून पत्नीची गळा चिरून हत्या; वाशिम जिल्ह्यातील धक्कादायक घटना

Washim - समाजात हुंडाबळीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आजही काही ठिकाणी मुलींचा हुंड्यासाठी छळ केला जात आहे. अशीच एक ...

हिंगोली: अनैतिक संबंधासाठी आई-वडील आणि भावाचा केला खून; पोलिस तपासात संपूर्ण प्रकरण उघडकीस

हिंगोली: अनैतिक संबंधासाठी आई-वडील आणि भावाचा केला खून; पोलिस तपासात संपूर्ण प्रकरण उघडकीस

हिंगोली - हिंगोली जिल्ह्यातील डिग्रसवानी येथील तरुणाने आई-वडिलांसह भावाची हत्या करुन अपघाताचा बनाव रचत अख्य कुटुंब संपवल्याची खळबळजनक घटना घडली ...

शिरुर : जुन्या वादातून मारहाण, उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू; दोघांवर गुन्हा दाखल

शिरुर : जुन्या वादातून मारहाण, उपचारादरम्यान जखमीचा मृत्यू; दोघांवर गुन्हा दाखल

निमोणे - शिरुर तालुक्यात (जि. पुणे) जुन्या वादातून दोन जणांनी एका व्यक्तीस बेदम मारहाण केली. त्यानंतर जखमी अवस्थेत आधी शिरुर ...

माता न तू वैरिणी ! चार वर्षाच्या चिमुरड्याची हत्या करून बॅगेत घेऊन जात होती एआय कंपनीची सीईओ ; पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या, कारण वाचून बसेल तुम्हालाही धक्का

माता न तू वैरिणी ! चार वर्षाच्या चिमुरड्याची हत्या करून बॅगेत घेऊन जात होती एआय कंपनीची सीईओ ; पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या, कारण वाचून बसेल तुम्हालाही धक्का

Mother Killed Son:  कर्नाटकातील चित्रदुर्ग मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनीच्या महिला सीईओने आपल्या पोटच्या 4 ...

गुंड शरद मोहोळ खून प्रकरण: मामाच्या अपमानाचा भाच्याने घेतला बदला, ‘मुळशी पॅटर्न-2’ पेटण्याची शक्यता

गुंड शरद मोहोळ खून प्रकरण: मामाच्या अपमानाचा भाच्याने घेतला बदला, ‘मुळशी पॅटर्न-2’ पेटण्याची शक्यता

पुणे  - कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा खून करण्यासाठी मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर याने मोहोळचा विश्‍वास प्राप्त करुन ...

पुणे : कारागृहात खून ; गुन्हेगारही सुरक्षित नाहीत, चौघा बंद्याविरुध्द गुन्हा दाखल

पुणे : कारागृहात खून ; गुन्हेगारही सुरक्षित नाहीत, चौघा बंद्याविरुध्द गुन्हा दाखल

पुणे : येरवडा मध्यवर्ती कारागृहात गुरुवारी दुपारी एका बंद्याचा कात्री आणि दरवाजाच्या बिजागिरीने भोसकून खून करण्यात आला. याप्रकरणी चौघा बंद्याविरुध्द ...

Page 3 of 95 1 2 3 4 95

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही