Local bodies elections: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे आदेश
नवी दिल्ली - देशासह राज्यातील अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. मात्र, ज्या कारणांमुळे निवडणुका रखडल्या आहेत, त्या कारणांचे ...