Friday, April 19, 2024

Tag: mumbai news

“दळभद्री भाजप सरकारला…’; अपघातातून बरे होताच धनंजय मुंडें असं का म्हणाले? वाचा….

“दळभद्री भाजप सरकारला…’; अपघातातून बरे होताच धनंजय मुंडें असं का म्हणाले? वाचा….

मुंबई - काहीदिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे अपघातग्रस्त झाले होते. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...

बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र नवीन संसद भवनातही लावा; कुणी केली मागणी? वाचा…

बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र नवीन संसद भवनातही लावा; कुणी केली मागणी? वाचा…

मुंबई - हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाला . विधानसभेचे अध्यक्ष ...

बाळासाहेबांच्या जयंती निमित्त ‘ठाकरे आणि शिंदे’ आमने-सामने येणार?

बाळासाहेबांच्या जयंती निमित्त ‘ठाकरे आणि शिंदे’ आमने-सामने येणार?

मुंबई - हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची आज 23 जानेवारी रोजी जयंती असून या निमित्ताने शिंदे गट आणि ठाकरे गट ...

‘राजकीय शत्रुत्तव नाही…’; पार्थ पवार-शंभूराज देसाई भेटीवर अजित पवार स्पष्टच बोलले

‘राजकीय शत्रुत्तव नाही…’; पार्थ पवार-शंभूराज देसाई भेटीवर अजित पवार स्पष्टच बोलले

मुंबई - दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी राज्याचे मंत्री ...

‘हे ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल!’; रोहित पवारांची खोचक टीका

‘हे ऐकूण मिठी नदीही हसली असेल आणि खारा समुद्रही काही क्षण गोड झाला असेल!’; रोहित पवारांची खोचक टीका

मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबईतील मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे ...

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे 55 हजार चाकरमान्यांचा खोळंबा

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यामुळे 55 हजार चाकरमान्यांचा खोळंबा

मुंबई - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मुंबईतील मेट्रो 2 A आणि मेट्रो 7 चे ...

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी तोडली विद्यापीठाची भिंत, विद्यार्थी संतापले, म्हणाले,’युनिव्हर्सिटीला पार्किंग सिटी करताय का ?’

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी तोडली विद्यापीठाची भिंत, विद्यार्थी संतापले, म्हणाले,’युनिव्हर्सिटीला पार्किंग सिटी करताय का ?’

मुंबई - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मुंबईत येत ...

मी मुंबईत असेन..! मुंबई दौऱ्यापूर्वीच पंतप्रधान मोदींचं मराठीत ट्विट

मी मुंबईत असेन..! मुंबई दौऱ्यापूर्वीच पंतप्रधान मोदींचं मराठीत ट्विट

मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 19 जानेवारीला मुंबई दौऱ्यावर येणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मुंबईत येत ...

“आमच्या कामावर शिक्कामोर्तब करण्यासाठीच पंतप्रधान उद्या मुंबईत येत आहेत’; संजय राऊतांनी भाजपला डिवचले

“आमच्या कामावर शिक्कामोर्तब करण्यासाठीच पंतप्रधान उद्या मुंबईत येत आहेत’; संजय राऊतांनी भाजपला डिवचले

मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारीला म्हणजेच उद्या गुरुवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच ...

रंगभूमीवर उलगडणार काका-पुतण्याचं नातं; ‘या’ दिवशी भेटीला येणार “बाळासाहेबांचा राज’

रंगभूमीवर उलगडणार काका-पुतण्याचं नातं; ‘या’ दिवशी भेटीला येणार “बाळासाहेबांचा राज’

मुंबई - हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित एक मराठी नाटक लवकरच सर्वांच्या भेटीला ...

Page 8 of 46 1 7 8 9 46

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही