Tuesday, April 23, 2024

Tag: Mumbai Metro

मुंबईत मेट्रोलगतची जागा पुन्हा खचली ! काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू

मुंबईत मेट्रोलगतची जागा पुन्हा खचली ! काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू

मुंबई - राज्यासह मुंबईत काही दिवसांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यातच मुंबईत मुसळधार पावसामुळे बोरिवलीतील मागाठाणे मेट्रो स्टेशन परिसरातील ...

1 मे पासून मेट्रो प्रवासात 25 टक्के सवलत; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा, ‘या’ व्यक्तींना घेता येणार सवलतीचा लाभ…

1 मे पासून मेट्रो प्रवासात 25 टक्के सवलत; मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा, ‘या’ व्यक्तींना घेता येणार सवलतीचा लाभ…

मुंबई - ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी असून त्यांना मेट्रोमधून सवलतीच्या दरात प्रवास करता येणार आहे. 1 मे ...

‘मुंबई मेरी जान…’ सारा अली खानने केला मेट्रोमधून कॉमन मॅनप्रमाणे प्रवास

‘मुंबई मेरी जान…’ सारा अली खानने केला मेट्रोमधून कॉमन मॅनप्रमाणे प्रवास

मुंबई - सारा अली खान सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या आयुष्याशी संबंधित तपशील शेअर करते. नुकतंच साराने ...

Breaking news : मुंबई मेट्रोला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; आरेतील अतिरिक्‍त वृक्षतोडप्रकरणी ठोठावला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड

Breaking news : मुंबई मेट्रोला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; आरेतील अतिरिक्‍त वृक्षतोडप्रकरणी ठोठावला तब्बल ‘इतक्या’ लाखांचा दंड

नवी दिल्ली - मेट्रो कारशेडसाठी आरेतील अतिरिक्त वृक्षतोडीला परवानगी द्यावी, अशी मागणी करणाऱ्या मुुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला सर्वोच्च न्यायालयाने दहा ...

मुंबईकरांनो लक्ष द्या.! पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी ‘या’ मार्गाची मेट्रो सेवा राहणार बंद

मुंबईकरांनो लक्ष द्या.! पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी ‘या’ मार्गाची मेट्रो सेवा राहणार बंद

मुंबई - देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 19 जानेवारीला म्हणजेच गुरुवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहे. राज्यातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान ...

तामिळनाडू सरकारला मोठा हादरा; सर्वोच्च न्यायालयाकडून ओबीसी आरक्षण रद्द

आरे कॉलनीतील एकही झाड तोडले जाणार नाही; सर्वोच्च न्यायालयाचे मुंबई मेट्रोला आदेश

नवी दिल्ली - मुंबईच्या आरे वसाहतीतील एकही झाड तोडले जाणार नाही. या आपल्या वचनाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेश सर्वोच्च ...

“इंधन आणि वेळेची होणार बचत”, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो डब्यांचे अनावरण

“इंधन आणि वेळेची होणार बचत”, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मेट्रो डब्यांचे अनावरण

मुंबई - मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच इंधन आणि प्रवाशांच्या वेळेची बचत होण्यासाठी सार्वजनिक परिवहन व्यवस्थेत मेट्रो हा उत्तम पर्याय ...

मुंबई मेट्रोचा खर्च 10 हजार कोटींनी वाढला; शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत वाढीव खर्चास मान्यता

मुंबई मेट्रोचा खर्च 10 हजार कोटींनी वाढला; शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत वाढीव खर्चास मान्यता

मुंबई - शिंदे-फडणवीस सरकारची आज मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसह मुंबई मेट्रोच्या वाढीव खर्चास मान्यता देण्यात ...

कर थकविल्याने मुंबईत मेट्रोच्या 24 मालमत्ता जप्त

कर थकविल्याने मुंबईत मेट्रोच्या 24 मालमत्ता जप्त

मुंबई- मेट्रोने 2013 पासून मालमत्ता कर थकवल्याने मेट्रोच्या 24 मालमत्ता मुंबई महापालिकेकडून ताब्यात घेण्यात आल्या आहेत. इतकी वर्ष महापालिकेकडून वारंवार ...

“चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!”; ‘या’ प्रकरणावरून भाजपाचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

“चेहरा भोळा अन् भानगडी सोळा!”; ‘या’ प्रकरणावरून भाजपाचा मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप

मुंबई : मुंबईतील  मेट्रोचा आरेतील कारशेड वादग्रस्त ठरल्यानंतर महाविकास आघाडी सरकारने तो कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, येथेही ...

Page 1 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही