Digvijay Singh : मध्यप्रदेशातील काँग्रेसच्या पराभवाचे खापर दिग्विजय सिंगांनी फोडले EVM वर; म्हणाले,”ज्या मशीनमध्ये चिप असते..”
Digvijay Singh : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला आहे. याठिकाणी भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय नोंदवला ...