Video: असदुद्दीन ओवेसींविरोधात निवडणूक लढवणाऱ्या माधवी लता यांनी मशिदीवर सोडला बाण? वाद झाल्यावर म्हणाल्या….
Madhavi Latha Controversy: - भारतीय जनता पार्टीच्या हैदराबाद लोकसभा मतदारसंघातील उमेदवार माधवी लता यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला ...