भारतातील पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट ‘प्राणवायुदूतचे’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण
पुणे - पुण्यातील हायटेक कंपनी ऍक्युरेट गेजिंगच्या एजिमेड विभागाने तयार केलेल्या भारतातील पहिल्या मोबाइल ऑक्सिजन प्लॅन्ट ‘प्राणवायुदूतचे’ आणि हाय फ्लो ...