पाकिस्तान : श्रीलंकन नागरिकाच्या मॉब लिंचिंग प्रकरणी 85 जण अटकेत; 800 जणांनी जीव घेत पेटवून दिलेला मृतदेह
लाहोर - काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातील सियालकोटमध्ये श्रीलंकेच्या नागरिकाची जमावाकडून अमानुष हत्या करण्यात आली होती. त्या प्रकरणातील 85 प्रमुख संशयितांना पोलिसांनी ...