20.1 C
PUNE, IN
Saturday, October 19, 2019

Tag: mns chief raj thackeray

पुण्याच्या इतिहासाचा सत्ताधाऱ्यांना विसर – राज ठाकरे

महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यांची अवस्था दयनीय पुणे - पुण्याला वैभवशाली इतिहासाची परंपरा असून या इतिहासाचा सत्ताधाऱ्यांना विसर पडला आहे. महाराष्ट्रातल्या गड-किल्ल्यांची...

पृथ्वीराज चव्हाण यांच्याच कारभारामुळे राज्यात युतीचे सरकार आले

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची चव्हाणांवर घणाघाती टीका मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रचार जोरात...

14 ऑक्‍टोबरला होणार राजगर्जना

रद्द झालेली सभा कसब्यातच होणार पुणे - पावसामुळे रद्द झालेली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची पुण्यातील सभा आता येत्या सोमवारी...

राजकीय पक्षांच्या सभांसाठी टिळक चौक मिळणार नाही; पोलिसांचे स्पष्टीकरण

राज ठाकरेंच्या सभेसाठी अखेर सरस्वती विद्यामंदिराची जागा नेत्यांच्या सभांसाठी जागांच्या शोधार्थ कार्यकर्त्यांची धावाधाव पुणे - शहरातील कोणत्याही राजकीय पक्षाला सभेसाठी टिळक...

चंद्रकांत पाटलांना आघाडी देणार टक्कर; मनसेच्या उमेदवाराला काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा

कोथरुडमध्ये आघाडी एकही उमेदवार देणार नाही काँग्रेस, राष्ट्रवादीने मनसेच्या किशोर शिंदेंना दिला पाठिंबा पुणे - विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर कोथरूड मतदारसंघातील वातावरण...

महात्मा गांधी आज असते तर… – राज ठाकरे

मुंबई - आज महात्मा गांधी असते तर... आज महात्मा गांधी असायला हवे होते, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी...

‘मनसे’ विधानसभेला देणार कडवे आव्हान

जिल्ह्यातील बंडखोर उमेदवार गळाला लागण्याचे संकेत; पक्ष सर्व जागा लढविणार पुणे - लोकसभा निवडणुकीच्या वेळी "ट्रॅक' सोडून "यार्डात' स्थिरावलेले...

मनसे १०० जागांवर विधानसभा निवडणूक लढवणार ?

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना १०० ठिकाणी आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती मनसेतील सूत्रांनी दिली...

 …अन्‌ राज ठाकरेही गप्प झाले – अजित पवार

सोमेश्‍वरनगर - सत्ताधारी पक्ष पैशांची आणि विविध चौकशीची भीती दाखवत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडी चौकशी झाल्यापासून...

पुरंदरमध्ये ‘मनसे’मुळे ठोकताळे बदलणार

पुणे - विधानसभा निवडणुकीच्या धावपळीत पुरंदर तालुक्‍यात मात्र कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीतील जागा वाटपाच्या मुद्यावर अद्यापही निर्णय झालेला नसल्याने...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी सुरू

मुंबई : कोहिनूर गैरव्यवहारप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. तसेच त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश...

‘राज ठाकरे ईडीच्या चौकशीला गेले आहेत का सत्यनारायणाच्या पूजेला?’

मुंबई - कोहिनुर मिल कर्ज प्रकरणातील अनियमिततेबाबत मनसेप्रमुख राज ठाकरे यांची आज ईडीच्या कार्यालयात चौकशी सुरु आहे. यावेळी ईडीच्या...

राज ठाकरेंच्या ईडी चौकशीवर उद्धव ठाकरे म्हणतात…

मुंबई - कोहिनुर मिल प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) नोटीस बजावली आहे. तसेच गुरुवारी राज...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीकडून नोटीस जारी

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने नोटीस बजावली आहे. कोहिनुर प्रकरणी ईडीकडून ही नोटीस जारी करण्यात आली...

आज जे काश्मीरमध्ये झाले ते उद्या विदर्भ आणि मुंबईमध्ये होणार- राज ठाकरे

मुंबई: 'काश्मीरमध्ये ३७० कलम हटवायचं म्हणून इंटरनेट बंद केलं गेलं, टीव्ही बंद केले गेले, कर्फ्यू लावला गेला. उद्या असंच...

मनसेची ‘बहिष्कार’ भूमिका अमान्य – शरद पवार

पुणे - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी "ईव्हीएम'प्रश्‍नी देशातील अनेक नेत्यांशी भेट घेतली. माझीदेखील त्यांनी भेट घेतली. या दरम्यान...

अग्रलेख : भेटीगाठींचे राजकारण

लोकसभा निवडणुकीत प्रत्यक्ष भाग न घेताही सर्वांत जास्त चर्चेत राहिलेले मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राजधानी दिल्लीत कॉंग्रेसच्या नेत्या...

विधानसभेसाठी काँग्रेसचा मनसेच्या इंजिनाला ‘ग्रीन’ सिग्नल?

नवी दिल्ली- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख ‘राज ठाकरे’ सध्या दिल्ली आहे. ईव्हीएम घोटाळा प्रकरणी निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी राज...

निवडणूक आयोगाकडून मला शून्य अपेक्षा- राज ठाकरे

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख 'राज ठाकरे' यांनी आज (८ जुलै) ईव्हीएम घोटाळा प्रकरणी निवडणूक आयोगाची दिल्लीत जाऊन...

हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, उगाच लादून माथी भडकावू नका – मनसे  

मुंबई - नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या मसुद्यामध्ये त्रिभाषा सूत्र अवलंबण्याचे सूचित करण्यात आल्यानंतर हिंदीच्या सक्तीवरून वाद  उफाळला आहे. आता...

ठळक बातमी

Top News

Recent News