Pune News : ‘ससून रुग्णालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे मदत व मार्गदर्शन केंद्र सुरु करावे’ – आमदार सुनिल कांबळे
पुणे - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुण्यासाठी ससून रुग्णालय येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी चे मध्यवर्ती मदत व मार्गदर्शन ...