China -Philippines : चीनपासून संरक्षणासाठी फिलिपीन्स खरेदी करणार क्षेपणास्त्रे
बीजिंग : चीनच्या संभाव्य धोक्यापासून संरक्षण करण्यासाठी फिलिपीन्सने मध्यम पल्ल्याची क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. फिलिपीन्सच्या लष्करी अधिकाऱ्यांनी ...