Congress : कर्नाटकातील नेत्यांबरोबर हायकमांडने बोलावलेली बैठक लोकसभेच्या रणनीतीसाठी – उपमुख्यमंत्री शिवकुमार
बेंगळुरू :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या कृती आराखड्यावर रणनीती आखण्यासाठीच कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी 2 ऑगस्ट रोजी राज्यातील मंत्री आणि पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची ...