Breaking news : मंत्री उदय सामंत यांची प्रकृती बिघडली; तत्काळ रुग्णालयात दाखल
Uday Samant - उद्योगमंत्री उदय सामंत यांची आज अचानक प्रकृती खालावली. यानंतर त्यांना तत्काळ मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले ...
Uday Samant - उद्योगमंत्री उदय सामंत यांची आज अचानक प्रकृती खालावली. यानंतर त्यांना तत्काळ मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले ...
मुंबई :- राज्याच्या कानाकोपऱ्यातून मुंबईमधील शासकीय रुग्णालयांत उपचार घेण्यासाठी नागरिक येतात. या रुग्णालयांमध्ये रुग्णांना अधिकाधिक आणि अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध व्हाव्यात ...
मुंबई :- पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पुणे महानगरपालिकेच्या शाळांमधील प्रश्न सोडविण्यासंदर्भात शाळांची ...
रत्नागिरी :- राज्यातील उद्योगांमध्ये गेल्या वर्षभरात १ लाख १८ हजार ४२२ कोटींची परदेशी गुंतवणूक झाली असून, यात महाराष्ट्र देशात प्रथम ...
मुंबई :- मुंबई शहर व उपनगरांतून वाहणाऱ्या मिठी नदीचे खोलीकरण, रुंदीकरण, संरक्षक भिंत व सुशोभिकरणाचे सन 2005 पासून काम सुरू ...
मुंबई :- पुणे महानगरपालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून या परिसरातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात ...
मुंबई : संरक्षण खात्याशी संबंधित राज्यातील विविध प्रश्नांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमवेत राज्यातील कॅन्टोन्मेन्ट बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली जाईल. तसेच ...
मुंबई : पंढरपूर तीर्थक्षेत्राचा बहुआयामी व सर्वंकष विकास करण्याकरिता कॉरिडॉरची निर्मिती प्रस्तावित आहे. कॉरिडॉरचा प्रारूप विकास आराखडा जाहीर करण्यात आला असून ...
नागपूर - इंदू मिल येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम अपेक्षित वेळेपेक्षा कमी कालावधीत झाले पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ...
नागपूर : “सफाई कामगारांच्या वारसांसाठी लाड-पागे समितीने केलेल्या शिफारशींच्या सोबतच इतर प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली उपसमिती ...