पशुसंवर्धन विभागाच्या योजना ग्रामीण भागात पोहोचविण्यसाठी प्रयत्नशील – मंत्री सुनिल केदार
पुणे :- ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या लोककल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनिल ...