पवना, इंद्रायणी नदीचे प्रदूषण रोखा; खासदार श्रीरंग बारणे यांची महापालिका प्रशासनाला सूचना
आळंदी -पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सर्व पातळ्यांवर प्रयत्न केले जाणार आहेत. या दोन नद्यांमध्ये अनेक ...