Mumbai : मुख्यमंत्री कार्यालयावर हल्ला करण्याची धमकी; पाकिस्तानी नंबरवरून व्हाट्सअॅप मेसेज, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर
मुंबईः बुधवारी मुंबई वाहतूक पोलिसांना व्हाट्सअॅपवरून मंत्रालयातील मुख्यमंत्री कार्यालावर हल्ला करण्यात येईल, अशी धमकीचा मेसेज आल्याने मोठी खळबळ उडाली होती. ...