गर्भाशयातील 20 सेमी ची गाठ काढून महिलेला जीवदान; मेहता हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
बारामती - वात्सल्य फाऊंडेशन पुरस्कृत मेहता हॉस्पिटलमध्ये गुंतागुंतीच्या यशस्वी शस्त्रक्रियेद्वारे एका महिलेला जीवदान देण्याचे काम स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विशाल मेहता ...