महापालिका निवडणुकीत शिवसेनेचे महापौरपदासह 30 नगरसेवकांचे लक्ष्य : राजेश क्षीरसागर
कोल्हापूर /प्रतिनिधी - कोल्हापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत शहरातून ३० हून अधिक शिवसेनेचे नगरसेवक निवडून आणण्याबरोबरच महापौर शिवसेनेचा करण्याचे लक्ष्य निश्चित ...