Browsing Tag

Maval loksabha 2019

मावळ : दारुण पराभवामुळे ‘ईव्हीएम’वर संशय; पार्थ पवारांचा पराभव राष्ट्रवादीच्या जिव्हारी

पिंपरी - अत्यंत प्रतिष्ठेच्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजिव पार्थ पवार यांचा अतिशय दारुण पराभव झाला. विजय होणारच असा ठाम विश्‍वास असलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना हा…
Read More...

पार्थचा पराभव निश्‍चितच धक्कादायक – अजित पवार

बारामती - पार्थ याचा पराभव आमच्यासाठी निश्‍चितच धक्कादायक आहे. आम्ही मावळात मोठी मेहनत घेतली होती. त्यावेळी जाणवलेली स्थिती खूपच सकारात्मक होती. परंतु, केवळ मावळातच नव्हे तर संपूर्ण देशात मतदारांनी दिलेला कौल वेगळाच आहे, असे माजी…
Read More...

#लोकसभा2019 : काऊंटडाऊन सुरू; मावळच्या निकालाकडे लक्ष

उरले अवघे चार दिवस : उमेदवारांमध्ये धाकधूक, तर्क-वितर्कांना उधाणपिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघासाठी 30 एप्रिल रोजी झालेल्या चौथ्या टप्प्यात मतदान झाले. तब्बल 21 उमेदवारांचे भवितव्य त्याच दिवशी मतदान यंत्रात बंद झाले. या उमेदवारांच्या…
Read More...

कडक उन्हातही उत्स्फूर्त मतदान

मावळ लोकसभा मतदार संघात 58.21 टक्के मतदानउरणला सर्वाधिक 61.80 तर पिंपरीत सर्वात कमी 56.30 टक्के मतदान पिंपरी - तापमान नवे उच्चांक स्थापित करत असताना प्रचंड उकाड्यातही मावळ लोकसभा मतदार संघाच्या मतदारांनी आपले कर्तव्य बजावले. मावळ…
Read More...

#लोकसभा2019 : शिरूर, मावळमध्ये 59 टक्‍के मतदान

आढळराव, बारणे, पार्थ पवार व कोल्हेंचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंदपुणे - पुणे जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी शांततेत मतदान झाले. शिरूर लोकसभा मतदारसंघात 59.55 टक्के तर मावळात 59.12 टक्‍के मतदान…
Read More...

#मावळ_लोकसभा : दुपारी 3 वाजेपर्यंत 41.3 टक्के मतदान

पिंपरी - लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. एकूण 9 राज्यांतील 71 मतदारसंघांमध्ये नागरिक आपलं बहुमुल्य मत नोंदवणार आहेत.चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागी मतदान पार पडत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघात सकाळी 7…
Read More...

#मावळ_लोकसभा : ज्येष्ठ उद्योगपती ‘राहुल बजाज’ यांनी बजावला मतदानाचा हक्क

पिंपरी - ज्येष्ठ उद्योगपती राहुल बजाज यांनी आज मावळ लोकसभेसाठी दुपारी 2.15 च्या सुमारास काळभोरनगर येथील श्रीमती गोदावरी हिंदी विद्यालय आणि ज्युनिअर काॅलेज येथील मतदान केंद्रात मतदान केले. त्यांच्यासमवेत त्यांच्या कुंटुबियांतील सदस्य देखील…
Read More...

मावळच्या प्रचाराची सूत्र मराठवाड्याच्या हाती

आयात केले नेते : आमदार सतीश चव्हाण, राणा पाटील, दिलीप सोपलही तळ ठोकूनपिंपरी - संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदार संघावर झेंडा फडकवण्यासाठी आघाडी आणि युतीकडूनही जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागाचा…
Read More...

पुण्याच्या ‘टक्‍क्‍या’ने मावळात भीती

अधिकाऱ्यांचा जीव टांगणीला : मतदानाची टक्‍केवारी वाढविण्याचे आव्हानपिंपरी - लोकसभा निवडणुकीत पुण्यात झालेल्या निचांकी मतदानामुळे हा लोकसभा मतदार संघ चांगलाच चर्चेत आला आहे. पुण्यातील घसरलेल्या टक्‍क्‍याने मावळ लोकसभा मतदारसंघातील…
Read More...

प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मावळमध्ये सभांचा धडाका

पिंपरी - मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचारासाठी चारच दिवस शिल्लक राहिले असल्याने उमेदवारांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर वाढविला आहे. तसेच मावळ लोकसभा मतदार संघात राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील नेत्यांच्या सभा…
Read More...