Jharkhand Assembly Election 2024: शेतकऱ्यांना शून्य व्याजदरात कर्ज, गॅस सिलिंडर 450 रुपयांना; JMMच्या जाहीरनाम्यात मोठी आश्वासने
Jharkhand Assembly Election 2024: झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चाने (Jharkhand Mukti Morcha) आज (11 नोव्हेंबर) आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला ...