Mamta Kulkarni : ‘अचानक भारतात येते, महाकुंभात सहभागी होते आणि महामंडलेश्वर पद देतात…”; ‘या’ व्यक्तीने केली ममताच्या चौकशीची मागणी
Mamta Kulkarni - करण अर्जुन या चित्रपटातून प्रसिद्ध झालेली पूर्वाश्रमीची बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णी आता किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर बनली आहे. ...