“4 जूनला मोदींची पाठवणी होणार अन् I.N.D.I.A. ‘सरकार येणार” ;मल्लिकार्जुन खरेगेंचा मोठा दावा
Mallikarjun Kharge PC । काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरेगें यांनी,"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांनंतर इंडिया आघाडी मजबूत स्थितीत आहे. जनतेने पंतप्रधान नरेंद्र ...