Browsing Tag

malkapur

रस्त्यावरील हमरीतुमरी झाली नित्याची

उमेश सुतार भुयारी मार्ग होतोय ब्लॉक मलकापूर फाट्यावर भुयारी मार्गावर दोन्हीही उपमार्गालगत हातगाडा व्यावसायिकांनी ठिय्या मांडला आहे. त्यांच्यात भुयारी मार्गाजवळ गाडे लावण्याची स्पर्धाच लागलेली असते. गाणे लावण्यावरून अनेक वेळा किरकोळ…

मलकापूरजवळ अपघातात दोन ठार

ट्रकची जीपला जोरदार धडक मृत इंदापूर तालुक्‍यातील ट्रक चालक फरार कराड - मलकापूर (ता. कराड) गावच्या हद्दीत वीसचाकी ट्रकने राष्ट्रीय महामार्गाकडेला थांबलेल्या जीपला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात इंदापूर तालुक्‍यातील दोन जण ठार झाले…

राज्य मार्गासाठी 17 कोटी मंजूर

मलकापूर-नांदलापूर-कोकरुड कराड - मलकापूर नगरपरिषदेने नगरपरिषद हद्दीतून गेलेला मलकापूर-नांदलापूर-कोकरुड हा राज्य मार्ग क्र. 144 चे रुंदीकरण, मजबूतीकरण व आरसीसी गटर्ससाठी माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचे शिफारशीनुसार सुमारे 17…

मलकापूर नगरपरिषद स्वच्छ सर्वेक्षणामध्ये देशात 51 व्या स्थानी

मनोहर शिंदे : भाजप नगरसेवकांकडून चुकिची माहिती पसरविण्याचा उद्योग कराड - मलकापूर नगरपरिषदेचा स्वच्छ सर्वेक्षण 2019 च्या यादीमध्ये 200 नंबर मध्येही समावेश नाही. अशी चुकीची माहिती भाजपच्या नगरसवेकांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.…

शहिद जवानांचे स्मारक उभारण्यासाठी प्रयत्न करणार – रामदास आठवले

बुलडाणा: पुलवामा जिल्ह्यात १४ फेब्रुवारीला झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहिद झालेल्या ४० जवानांमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूरचे संजयसिंग राजपूत आणि लोणार तालुक्यातील नितीन राठोड दोन शहीद जवानांचा समावेश आहे. तसेच दि. 6 फेब्रुवारीला सियाचीन…