Devindra Fadanvis : साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून “मी पुन्हा येईन…” ची रीघ ओढत फडणवीसांची तुफान फटकेबाजी; उपस्थितांमध्ये पिकला हशा
पुणेः शहरातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर तिसऱ्या विश्व मराठी साहित्य संमेलन २०२५ चे आयोजन करण्यात आले आहे. या साहित्य संमेलनाच्या उद्घाटनासाठी ...