Browsing Tag

mahrashtra news

नीरज देसाईसह मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना दिलासा

फुटओव्हर ब्रिज दुर्घटना प्रकरण: 50 हजारांच्या जामीनावर सुटका मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल बाहेरील फुटओव्हर ब्रिज दुर्घटनाप्रकरणी अटक करण्यात आलेल्या स्ट्रक्‍चरल ऑडिटर नीरज देसाई याच्यासह मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना उच्च…

पंकजा मुंडेनी लावला नवीन घोर

12 डिसेंबरला गोपीनाथ गडावर भूमिका मांडणारऔरंगाबाद: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी आपल्या भविष्यातील मार्गक्रमणासंदर्भात "फेसबुक'वर एक पोस्ट केली आहे. त्यांच्या या पोस्टमधून भाजपला त्या अडचणीत आणण्याच्या तयारीत असल्याचे स्पष्ट दिसते आहे.…

नगर शहरातील सहा उमेदवारांच्या खर्चात तफावत

 24 तासात खुलासा करण्याचे आदेशअहमदनगर: २२५ नगर शहर विधानसभा मतदारसंघ सोमवारी (दि १४) निवडणुक खर्च निरीक्षक दिक्षित यांच्याकडुन १२ उमेदवारांची निवडणुक खर्चाच्या वेळापत्रकानुसार खर्चाची दुसरी तपासणी पुर्ण करण्यात आली आहे.या तपासणीमध्ये ६…

10 रुपयांमध्ये जेवण द्यावं लागण हा चिंतनाचा विषय: मुनगंटीवारांचा टोला

मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी मातोश्रीवर शिवसेनेचा जाहीरनामा प्रकाशित केला होता. या जाहीरनाम्यात 10 रुपयांमध्ये जेवण्याच्या थाळीसह विविध आश्वसन देण्यात…

पेण मतदारसंघात भाजपला धक्का; तालुकाध्यक्ष राऊत शेकापमध्ये दाखल

रायगड: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. एकीकडे बंडखोरी शमवण्याचे आव्हान असतानाच आता पदाधिकारीही पक्षांतर करत असल्याचे दिसत आहे.भाजपचे सुधागड तालुका अध्यक्ष राजेंद्र राऊत यांनी आपल्या अनेक…

पंकजा मुंडेंचा खंद्या समर्थक राष्ट्रवादीत

बीड: भाजपच्या नेत्या आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या खंद्या समर्थकाने राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. महामंडळाचे अध्यक्ष पद न दिल्यामुळे कल्याण आखाडे यांनी पकंजा मुंडेसह भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. त्यामुळे…

शिवसेना मंत्र्यांची राजीनाम्याची फक्‍त धमकी – राज ठाकरे

मुंबई: राज ठाकरेंनी दहिसरमधील प्रचारसभेत शिवसेनेवर तोफ डागली. शिवसेनेच्या मंत्र्यांच्या राजीनामा नाट्यावर राज ठाकरेंनी टीका केली. पाच वर्षात राजीनामे देता आले नाहीत, सरकारमध्ये राहून नुसत्या धमक्‍या दिल्या. पैशाचं काम अडलं की केवळ आर्थिक…

आरोपीचे कागद गहाळ होतातच कसे?

हायकोर्टाचा संतप्त सवाल : जामीन मिळूनही आरोपीला 8 वर्षाचा तुरूंगवास मुंबई: मोक्‍का कायद्यांतर्गत अटक करण्यात आलेल्या अल्पवयीन आरोपीला केवळ कागद गहाळ झाल्याने आठ वर्षे तुरूंगवास भोगावा लागल्याने पोलीस आणि जेल प्रशासनाच्या भोंगळ कारभारवर…

दोन ते तीन दिवसांमध्ये निवडणुकांची घोषणा होणार?

दिवाळीपुर्वीच विधानसभेसाठी मतदान होण्याची शक्‍यता नवी दिल्ली: महाराष्ट्रासह हरयाणामधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा येत्या दोन ते तीन दिवसांत जाहीर होण्याची दाट शक्‍यता वर्तवली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगातील सूत्रांनी दिलेल्या माहिती…

महापुरामुळे ग्रामीण भागातील नुकसानीचा अहवाल तात्काळ सादर करा- पंकजा मुंडे

कोल्हापूर (प्रतिनिधी) - महापुरामुळे ग्रामीण भागात झालेल्य नुकसानीचा अहवाल ग्राम विकास विभागास त्वरीत सादर करावा. यामध्ये ग्राम पंचायत हद्दीतील रस्ते, मालमत्ता, इमारती, स्मशानभूमी शेड, इतर मालमत्ता, अंगणवाडी इमारती, ग्रामीण भागातील घरांचा…