दिघी, बोपखेलचा समावेश पिंपरी-चिंचवड तहसीलमध्ये करा ! आमदार महेश लांडगे यांचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना निवेदन
पिंपरी - दिघी व बोपखेल ही गावे हवेली तालुक्यातून वगळून पिंपरी-चिंचवड तहसील कार्यालयातील सज्जांना जोडण्याची मागी भाजपा आमदार महेश लांडगे ...