Friday, March 29, 2024

Tag: mahashivaghadi

‘झेडपी’च्या अध्यक्षपदासाठी “मावळ आशावादी’

‘झेडपी’च्या अध्यक्षपदासाठी “मावळ आशावादी’

राजकीय : बदलत्या सत्तासमीकरणांमुळे सदस्यांच्या अपेक्षा उंचावल्या वडगाव मावळ - जिल्हानिहाय जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवारी (दि. 19) ...

जेव्हा शरद पवार म्हणतात…. मी पुन्हा येईन ! मी पुन्हा येईन !

17 नोव्हेंबरला सरकार स्थापन होणे अवघड :शरद पवार

मुंबई : राज्यातल्या सत्तास्थापणेचा पेच काही केल्या सुटत नसल्याचे दिसत आहे. शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस या तीन पक्षांचं सरकार ...

‘युतीचा पोपट मेला आहे मात्र जाहीर कोणी करायचे हा प्रश्न असावा’ 

मुंबई - राष्ट्रपती राजवटीनंतर शिवसेना व कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचा सत्ता स्थापनेला वेग आला आहे. महाशिवआघाडीचे सरकार बनविण्याचा निर्णय निश्‍चित ...

कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या बैठकीविषयी मला काहीच माहिती नाही-शरद पवार

मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाही : शरद पवार

मुंबई - भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात सत्तास्थापन करण्यात अपयशी झाल्याने राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर महाशिवआघाडीसाठी आकड्यांची ...

शिवसेनेच्या मुख्यमंत्र्याचा शिवतिर्थावर शपथविधी होईल

‘मुख्यमंत्री शिवसेनेचाच; पवारांना माहिती आहे १७० आमदार कुठून येणार’

मुंबई - राज्यात सत्तास्थापनेचा तिढा कायम असून राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशातच खासदार संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा ...

भाजपमध्येच बिनसले? राणेंचा ‘हा’ दावा मुनगंटीवारांनीच फेटाळला 

भाजपमध्येच बिनसले? राणेंचा ‘हा’ दावा मुनगंटीवारांनीच फेटाळला 

मुंबई - भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापन करण्यास अपयश आल्याने अखेर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. अशातच शिवसेनाप्रमुख ...

‘संगरेजों की चुभन का मुझे एहसास कहाँ’ – नवाब मलिक 

‘संगरेजों की चुभन का मुझे एहसास कहाँ’ – नवाब मलिक 

मुंबई - शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तळ्यात-मळ्यात असणाऱ्या कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने पाठिंब्याचे पत्र न दिल्याने राज्यपालांनी दिलेल्या 24 तासांच्या मुदतीत ...

सांगली आणि कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी प्रत्येकी 25 लाख- रामदास आठवले

शिवसेनेने जनतेचा विश्वासघात करु नये; मुख्यमंत्री पदासाठी आठवलेंचा नवा फॉर्मुला

मुंबई: भाजपने सत्ता स्थापनेला नकार दिल्यानंतर राज्यात महाशिवआघाडी ची सत्ता अस्थित्वात येण्याच्या जोरदार हालचाली सुरु असताना पाहायला मिळत आहेत. त्यामुळे ...

Page 2 of 2 1 2

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही