भाजप मंत्र्याच्या पत्नीने जलसंपदा विभागाची जमीन लुबाडली: रिसॉर्ट बांधले, आता कोर्टाने दिला महत्वाचा निकाल
रायपूर - छत्तीसगडचे मंत्री ब्रिजमोहन अग्रवाल यांच्या पत्नीच्या नावावर महासमुंद जिल्ह्यात सरकारच्या एका विभागाच्या नावावर असलेली जमीन खरेदी केल्याप्रकरणी फौजदारी ...