Saturday, April 20, 2024

Tag: maharashtranews

जाणून घ्या आज (16 ऑक्टोबर) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर!

जाणून घ्या आज (16 ऑक्टोबर) दिवसभरातील ठळक घडामोडी एका क्लिकवर!

पुणे: देश-विदेश, राजकीय, सामाजिक, आर्थिक, मनोरंजन, आणि क्रीडा जगतातील आज दिवसभरामध्ये घडलेल्या महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर! पहा दैनिक प्रभातचे ...

महावितरणचे दोन लाचखोर कर्मचारी गजाआड

महावितरणचे दोन लाचखोर कर्मचारी गजाआड

वीज कनेक्शन पुन्हा जोडण्यासाठी 25 हजारांची घेतली लाच : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई नगर : श्रीगोंदा येथील इलेक्ट्रीक दुकानाचे बील रद्द ...

विकासकामामुळे राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता : निर्मला सितारामन 

विकासकामामुळे राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता : निर्मला सितारामन 

मुंबई : महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अनेक लोकोपयोगी कामे केली असून या विकासकामांच्या जोरावरच भाजप शिवसेना महायुती मोठ्या ...

क्राईम सिटी बनवली हेच मुख्यमंत्र्यांचे कर्तृत्व : शरद पवारांचा नागपुरात हल्लाबोल

क्राईम सिटी बनवली हेच मुख्यमंत्र्यांचे कर्तृत्व : शरद पवारांचा नागपुरात हल्लाबोल

नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरला क्राईम सिटी अशी ओळख निर्माण करून दिली. हेच त्यांचे कर्तृत्व. विकासाचे कोणतेच काम ...

देशातील 50 लाख हेक्‍टर नापीक जमीन पुन्हा सुपीक करणार

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 5 टक्के वाढ

पुणे : केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 5 टक्के वाढ करण्याची घोषणा करून दिवाळी भेट दिली आहे. मंत्रिमंडळाच्या पंतप्रधान ...

उर्मिला मातोंडकर, निरूपम यांच्या मनधरणीचे कॉंग्रेसकडून प्रयत्न

उर्मिला मातोंडकर, निरूपम यांच्या मनधरणीचे कॉंग्रेसकडून प्रयत्न

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या ऐन रणधुमाळीत मुंबई कॉंग्रेसला गटबाजीने ग्रासले आहे. आता ती गटबाजी थोपवून ऐक्‍याचे दर्शन घडवण्यासाठी हालचाली सुरू ...

चंद्रकांत पाटलांना ब्राम्हण महासंघाचा आशीर्वाद अद्याप नाहीच

चंद्रकांत पाटलांना ब्राम्हण महासंघाचा आशीर्वाद अद्याप नाहीच

पुणे: ब्राम्हण महासंघाने चंद्रकांत पाटील यांना अद्याप पाठिंबा दिला नाही, असे महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी जाहीर केल्याने पाटील ...

Page 2 of 4 1 2 3 4

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही