लोकासांगे ब्रह्मज्ञान…! धनंजय मुंडेंकडून करोना नियमांची पायमल्ली; शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा घाट
परळी : राज्यातील अनेक मंत्री आणि नेत्यांना करोनाचा विळखा बसला आहे. मात्र सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी यातून कोणताही धडा ...