20.2 C
PUNE, IN
Saturday, October 19, 2019

Tag: #MaharashtraFloods

सूडबुद्धीने सरकारने पाटण कॉलनीत मदत दिली नाही

तृप्ती देसाई यांचा आरोप; पूरग्रस्तांशी केली चर्चा कराड - अतिवृष्टी व महापुरामुळे पाटण कॉलनीमध्ये लोकांना शासनाची मदत मिळणे गरजेचे होते....

पिकांचे पंचनामे ग्रामपंचायतीतूनच

सुनीता शिंदे असा भरला जातोय नुकसानीचा अर्ज... या अर्जावर शेतकऱ्यांनी 33 टक्केपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा उल्लेख करावयाचा आहे. त्यात शेतीचा गट...

पूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती जाहीर व्हावी : आदित्य ठाकरे 

कोल्हापूर, सांगली, कराड येथील नुकसानीची पाहणी; पूरग्रस्त नागरिकांची घेतली भेट कोल्हापूर   - महापुरामुळे शेतकऱ्यांचं मोठे नुकसान झाल आहे त्यामुळे कर्जमाफी...

आळंदी देवस्थानकडून पूरग्रस्तांना 10 लाखांची मदत

आळंदी- श्री ज्ञानेश्‍वर महाराज संस्थान कमिटी आळंदी देवाची यांच्या वतीने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यामधील पूरग्रस्तांसाठी प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे एकूण 10...

सत्ताधारी दबाव आणत असल्यामुळे पक्षगळती- शरद पवार

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात आज राष्ट्रवादी काँग्रेस महिला फ्रंटलची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला संपूर्ण राज्यातून महिला...

महापुरामुळे हजारो घरे उद्ध्वस्त, त्यांचं पुनर्वसन हा गंभीर विषय – अरविंद सावंत

कोल्हापूर - कोल्हापूर जिल्ह्यात आलेला महापूर म्हणजे राष्ट्रीय आपत्तीच आहे, अस मत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अरविंद सावंत व्यक्त...

वाळवा, शिरगावमध्ये स्वच्छतेच्या उपाययोजना काटेकोरपणे करा – डॉ.अभिजीत चौधरी

सांगली : वाळवा, शिरगाव या गावांमध्ये पूर आल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. पुराचे पाणी ओसरल्याने आता स्वच्छतेची मोहीम काटेकोरपणे...

पुरग्रस्तांच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र उभा – शरद पवार

कोल्हापूर - महापुराने होत्याचे नव्हते झाले असून तुम्ही एकटे नसून तुमच्या मागे सर्व महाराष्ट्र उभा आहे', असा दिलासा माजी...

कोयना धरणाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

अन्यथा उच न्यायालयात जाणार : विक्रमबाबा पाटणकर राजकीय चिखलफेक थांबवा एकीकडे पाटण तालुक्‍यात लोक पुरामुळे हैराण झाले असताना आ. शंभूराज देसाई...

मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दोन दिवसात 20 कोटींहून अधिकची भर

मुंबई : राज्यात पुरामुळे ओढवलेल्या आपत्तीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले...

पुरग्रस्तांच्या आरोग्य तपासणीसाठी मुंबई ,पुणे आणि यवतमाळवरून पथके दाखल

दहा हजार रुग्णांची केली तपासणी कोल्हापूर - महापुरानंतर खरा प्रश्न आहे तो आरोग्याचा...त्यामुळंच कोल्हापुरातील सीपीआर हॉस्पिटल मध्ये पुरग्रस्तांचा अंतररुग्ण विभाग...

जिल्हा वार्षिक योजनेतून पूरग्रस्त भागासाठी 12 कोटी – विजय शिवतारे

स्वातंत्र्य दिनाच्या 72 व्या वर्धापन दिनानिमित्त पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण सातारा -  जिल्ह्याला यावर्षी दुष्काळाचा आणि अतिवृष्टीचा सामना करावा लागलेला...

सरकार पुरग्रस्तांच्या पाठीशी – डॉ. सुरेश खाडे

कोल्हापूर - पंधरा दिवस जिल्ह्याच्या दृष्टीने अतिशय दुख:मय आणि खडतर केले. प्रलयकारी महापुरात जनतेची आणि एकूणच जिल्ह्याची मोठी हानी...

राजगुरूनगर : तहसीलदार कार्यालयात स्वातंत्र्यदिन साजरा

राजगुरूनगर - राजगुरूनगर शहरात आज स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. तालुक्यातील शासकीय ध्वजारोहण प्रभारी प्रांत अधिकारी समीक्षा चंद्राकार...

कोल्हापूर : 249 मृत जनावरांची शास्त्रीय दृष्ट्या विल्हेवाट

कोल्हापूर : अर्थमुव्हींग काँट्रॅक्टर्स अँड मशिनरी ओनर्स असोशिएशन, अर्थमुव्हर्स मशिनरी ओनर्स ग्रुप च्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाने आज अखेर 87...

सांगली, कोल्हापूरला जाणाऱ्या 37,500 एसटी फेऱ्या रद्द

पुणे - कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूरस्थिती अद्यापही ओसरली नाही. यामुळे गेल्या 6 दिवसांपासून राज्यभरातील विविध बसस्थानकांतून कोल्हापूर व...

पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सलग सहाव्या दिवशी बंद

पुणे - पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सलग सहाव्या दिवशीही बंद ठेवला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत महामार्गावर 3 फुटांपर्यंत पाणी असल्याने...

महाराष्ट्र मत्स्योद्योग आणि मेंढी व शेळी विकास महामंडळातर्फे पूरग्रस्तांसाठी निधी

पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांची घोषणा मुंबई : राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खान्देश आदी भागात अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे नागरिकांना इतरत्र हलविले...

चौफेर : महापुरात बुडाली यंत्रणा!

-राजीव मुळ्ये पश्‍चिम महाराष्ट्रात महापुरानं थैमान घातलंय. घर बुडताना उघड्या डोळ्यानं पाहून हेलावणारं हृदय घेत लोक छावण्यांच्या आश्रयाला आले आहेत....

महापुरामुळे पेट्रोल टंचाई, इचलकरंजीत पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा

कोल्हापूर - अतिवृष्टीमुळे गेली सहा दिवस कोल्हापूरात महापूर स्थिती निर्माण झाली. पूराच्या पाण्यामुळे कोल्हापूर शहराचा चोहोबाजूनी संपर्क तुटला आहे....

ठळक बातमी

Top News

Recent News