बारामतीत पहिल्यांदाच शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार एकत्र ; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
Baramati Maharojgar Melava । ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील बारामतीत मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसतायेत. बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा ...