21.9 C
PUNE, IN
Tuesday, October 15, 2019

Tag: Maharashtra news

#Video: शिवजयंतीनिमित्त विश्वविक्रमी महारांगोळी 

सांगली - शिवजयंतीनिमित्त तब्बल सव्वालाख चौरस फुटाची महारांगोळी साकारत छत्रपती शिवाजी महाराजांना आगळे-वेगळे अभिवादन करण्यात आले आहे. सांगली शहरातील...

सोशल माध्यमांवर ‘राष्ट्रवादी-भाजपा’मध्ये जुंपली

पुणे - गेल्या काही महिन्यांपासून शिवसेना-भाजपामध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपाच्या नाट्यानंतर अखेर शिवसेना आणि भाजपामध्ये काल मुंबई येथे युतीवर शिक्कामोर्तब...

शिवसेनेने शिवसैनिक आणि मतदारांचीही फसवणूक केली -राष्ट्रवादी

शिवसेनेचा अंगार निघाला फुसका बार ; शिवसेनेला अंतर्मनात डोकावून पाहण्याची गरज  मुंबई: शिवसेनेने भारतीय जनता पार्टीशी केलेल्या युतीबाबात, 'शिवसेनेचा अंगार...

सुधा भारद्वाज यांच्या जामिन अर्जावर 27 फेब्रुवारीला सुनावणी

मुंबई - एल्गार परिषद प्रकरणी अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या ऍड. सुधा भारद्वाज यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली....

महाआघाडीचा संयुक्त प्रचाराचा नारळ उद्या फुटणार

राहुल गांधी, शरद पवार, खर्गे आदि नेत्यांची प्रमुख उपस्थिती मुंबई - सत्तेत असूनही एकमेकांविरोधात सतत भांडणारे शिवसेना आणि भाजपाची युतीसाठी...

#Video : ती पाहताच कमळा..विसरलो आम्ही स्वबळा; ‘भाजप-शिवसेना’युतीवर राष्ट्रवादीची कवितेव्दारे टीका

पुणे - आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्याने आता शिवसेना-भाजप युतीचा प्रश्न सुटला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज...

शिवसेना-भाजप युती : युतीबाबतच्या पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्र्यांचे प्रमुख मुद्दे

मुंबई : शिवसेना आणि भाजपमधील गेल्या साडे चार वर्षांतील वादानंतर आज पुन्हा एकदा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेना आणि...

भ्रष्टाचारी व लाचारी प्रवृत्तींची अभद्र युती – अशोक चव्हाण

पुणे - आगामी लोकसभा निवडणूक जवळ आल्याने आता शिवसेना-भाजप युतीचा प्रश्न सुटला. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी आज...

भाजपने शिवसेनेला ईडीची भीती दाखवल्यानेच युतीचा निर्णयः विखे पाटील.

पुणे: भाजपने शिवसेनेला ईडीची भीती दाखवल्यामुळे शिवसेना युतीसाठी तयार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते  राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. विखे पाटील पुण्यात...

गडचिरोलीला स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक निधी व भेटी भाजप सरकारने दिल्या-मुख्यमंत्री

गडचिरोली: गेल्या चार वर्षात स्वातंत्र्यानंतर प्रथमच गडचिरोली जिल्ह्याला विकासासाठी सर्वाधिक निधी देण्यात आला आहे. मी व केंद्रीय मंत्री नितीन...

जिथे मुंगी शिरू शकत नाही, तिथे हत्ती कसा शिरतो ? राष्ट्रवादीची मोदींवर टीका

पुणे - जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे 14 फेब्रुवारी रोजी झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यामध्ये ४० जवानांना आपला प्राण गमवावे...

नांदेडमध्ये 20 फेब्रुवारीला ‘काँग्रेस-राष्ट्रवादी’ आघाडीच्या प्रचाराचा नारळ फूटणार

पुणे - आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्ष यांच्या महाआघाडीने प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची घोषणा केली आहे....

खासदार उदयनराजे भोसले यांनी घेतले श्री जोतिबाचं दर्शन 

कोल्हापूर - खासदार उदयनराजे भोसले यांनी आज जोतिबा डोंगराला सदिच्छा भेट देऊन श्री जोतिबाचे दर्शन घेतले. याप्रसंगी दख्खन केदाराची संपूर्ण...

पाकिस्तानवर कडक कारवाई करण्यासाठी पाऊल उचलावे – अशोक चव्हाण

सोलापूर - पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यास स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच जबाबदार आहेत. या हल्ल्याचे राजकारण करणार नाही....

नागपूर रेल्वे स्थानकावरून 67 लाखांची रक्कम जप्त

नागपूर - नागपूर मध्यवर्ती रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने शनिवारी एका प्रवाशाकडून 67 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे....

रायगडमध्ये गोडाऊनला भीषण आग

रायगड - रायगडमधील उरण तालुक्‍यातील डब्ल्यू वेअरहाऊस गोडाऊनला शनिवारी रात्री भीषण आग लागली. अचानक लागलेल्या या आगीमुळे प्रशासनासह नागरिकांची...

वंचित बहुजन आघाडीकडून कोळसे-पाटील यांना उमेदवारी

मराठवाड्यातील 4 उमेदवार घोषित परभणी - आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर महाआघाडी करण्याची तयारी सुरू असतानाच भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश...

सन्मान निधीसाठीसाठी पाच लाखांवर शेतकरी पात्र

गावनिहाय यादी 20 फेब्रुवारी रोजी होणार प्रसिध्द सोलापूर - केंद्र शासनाने जाहीर केलेल्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंर्गत वार्षिक सहा हजाराचा...

दहशतवादी हल्ल्याला प्रतिहल्ला हेच उत्तर : खासदार राजू शेट्टी

महाआघाडीकडून नको असलेल्या जागा देऊन बोळवण कोल्हापूर - शिवारात काम करणारा शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांची पोरं सीमेवर लढत असून पाकिस्तानी...

पुलवामामधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ : पंतप्रधान

पंतप्रधानांच्या हस्ते धुळे जिल्ह्यातील विविध विकासकामे राष्ट्राला अर्पण अक्कलपाडा कृषी सिंचन. जळगाव-उधना रेल्वे दुपदरीकरण तसेच विद्युतीकरण योजनेचा पंतप्रधानांच्या हस्ते शुभारंभ...

ठळक बातमी

Top News

Recent News