“पोशाख, वेळ अन् मोबाईलविषयी खास सूचना” ; देवेंद्र फडणवीसांच्या शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका आली समोर
Maharashtra New CM । महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस गुरुवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्यासोबत अजित पवार आणि ...