फडणवीसांचे ‘ते’ दोन निर्णय अन् शिंदेंची अस्वस्थता… ; २० आमदार शिंदेच्या ‘या’ बड्या नेत्यांसह भाजपमध्ये जाण्याच्या चर्चांना उधाण
Eknath Shinde - Devendra Fadnavis। राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरुन सध्या महायुतीमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पालकमंत्र्यांची यादी ...