Friday, March 29, 2024

Tag: Maharashtra Elections 2019

भाजपला आणखी एक ठाकरी दणका

भाजपला आणखी एक ठाकरी दणका

फडणवीसांच्या कार्यकाळातील कामांना स्थगिती देण्याचे आदेश  मुंबई - शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यापासून इन ऍक्शन आले आहेत. ठाकरे सरकराने ...

नियुक्‍ती सोलापूरला; कर्तव्य मात्र पुण्यात

अधिकारी, कर्मचारी लोकसभा अन्‌ विधानसभेतील भत्त्यांच्या प्रतीक्षेत

वडगाव मावळ - लोकसभा निवडणूक होऊन सहा महिने उलटले आहेत. मात्र या कामकाजातील क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी विविध पथकाचे ...

मुख्यमंत्री म्हणाले होते, 10 दिवसांत पत्र देतो

देवेंद्र फडणवीस मुक्कामपोस्ट…; नवा पत्ता ठरला 

मुंबई - विधानसभा निवडणुकानंतर मुख्यमंत्रीपदावरून राज्यात नाट्यमय घडामोडी पाहावयास मिळल्या. अखेर महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान ...

‘शेठ, काय हे! पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल’

‘शेठ, काय हे! पुन्हा पाय घसरला तर मोडून पडाल’

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. अखेर महाविकासआघाडीचे सरकार राज्यात स्थापन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद ...

अमित शहांची ‘ती’ शायरी फडणवीसांनी केली कॉपी  

अमित शहांची ‘ती’ शायरी फडणवीसांनी केली कॉपी  

मुंबई- काल विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक शेअर सादर केला होता. "मेरा पाणी उतरता ...

पंकज मुंडेंच्या ट्विटरवरून भाजप गायब; पक्षांतर करणार?

पंकज मुंडेंच्या ट्विटरवरून भाजप गायब; पक्षांतर करणार?

मुंबई - राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांना परळी विधानसभा मतदार संघात पराभवाचा सामना ...

पुढचा मुख्यमंत्री मीच : देवेंद्र फडणवीस

‘केंद्राचे ४० हजार कोटी वाचवण्यासाठी देवेंद्र फडणवीस ८० तासांसाठी मुख्यमंत्री बनले’

नवी दिल्ली - राज्यात निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. महाविकासआघाडीचे सरकार स्थापन होण्याआधीच अजित पवारांच्या पाठिंब्यावर देवेंद्र फडणवीस यांनी ...

पक्ष सोडून गेलेल्या गद्दारांना जागा दाखवा

कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा उद्रेक : बैठकीत केला ठराव पुणे -"विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपची वाट धरत पक्षाच्या काही गद्दारांनी कॉंग्रेसच्या उमेदवारांना पाडण्यासाठी ...

मैं समंदर हूँ, लोटकर वापस आऊंगा – फडणवीस

मैं समंदर हूँ, लोटकर वापस आऊंगा – फडणवीस

मुंबई- विधानसभा अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विरोधी पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीनंतर सभागृहातील ...

Page 3 of 183 1 2 3 4 183

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही