राज्याचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून IAS दिनेश वाघमारे यांची नियुक्ती ; ‘या’ विभागांमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या
IAS Dinesh Waghmare । राज्य सरकारने वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी दिनेश वाघमारे यांची राज्य निवडणूक आयुक्त (SEC) म्हणून ...