‘राठोडचा डाग शिंदेंच्या कपाळी’ ; पुण्यात संजय राठोडांच्या विरोधात बॅनरबाजी, ‘लाडक्या बहिणी’चा उल्लेख करत केला सवाल
Sanjay Rathod । महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार नागपुरात नुकताच पार पडला. एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. दरम्यान शिवसेना आणि ...