मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर महायुतीत नाराजीनाट्य ; तानाजी सावंत अधिवेशन सोडून अचानक गायब ?
Maharashtra Cabinet Expansion। राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार काल नागपूरमधील राजभवनात पार पडला. यावेळी महायुती सरकारमध्ये एकूण 39 आमदारांनी मंत्रिपदाची ...