Browsing Tag

maharashta news

राज्यात संचारबंदी लागू; मुख्यमंत्री ठाकरे यांचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात आजपासून संचारबंदी लागू करण्यात आली आसून त्यानुसार जिल्हा जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या असल्याचा निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला आहे.…

विदर्भातील बहुतांश भागात 2 ते 4 जुलै दरम्यान पावसाचा अंदाज

मराठवाडा आणि मध्य-महाराष्ट्रात हलक्या पावसाचा अंदाजमुंबई : बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या एका कमी दाबाच्या क्षेत्रामुळे दि. 2 ते 4 जुलै दरम्यान विदर्भातील बहुतांश भागात पाऊस पडण्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या दरम्यान…

सावधान! पार्किंग शुल्क घेतल्यास होऊ शकतो खंडणीचा गुन्हा दाखल

पुणे - सध्या शहरात मॉलची संख्या वाढली आहे त्यामुळे अनके लोक खरेदीसाठी मॉलमध्ये येतात. मात्र आपली गाडी पार्किंग करण्यासाठी त्यांना पैसे मोजावे लागतात. याला आता लगाम बसणार आहे. पुणे मनपा हद्दीतील सर्व मॉलमध्ये आत फ्री पार्किंग असणार आहे.…

सर्वांनी एकत्र येऊन शिवसृष्टीला हातभार लावण्याची गरज- उदयनराजे

पुणे- साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज शिवशाहीर बाबासाहेब पुंरदरे यांची पुण्यात भेटली घेतली आहे. यावेळी उदयनराजेंनी पुण्यातील कात्रज परिसरात तयार होत असलेल्या "शिवसृष्टी"ची देखील पाहणी केली. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या…

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरणी एक डॉक्‍टर अटकेत

मुंबई- डॉ.पायल तडवी आत्महत्या प्रकरणी रॅगिंग करणाऱ्या एका महिला डॉक्‍टरला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. डॉ. भक्ती मेहरे असे अटक करण्यात आलेल्या डॉक्‍टरचे नाव आहे. अन्य दोन फरार डॉक्‍टर्सचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.दरम्यान, या घटनेची…

विखे पाटील देणार जूनच्या पहिल्या आठवड्यात काँग्रेसला मोठा धक्का

मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशच्या चर्चेला राजकीय वर्तुळात जोरदार ऊत आला आहे. दरम्यान, आता राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे चार आमदार, अनेक जिल्हा परिषद सदस्य आणि…

‘हे फडणवीस सरकार की, फसणवीस सरकार’ – अजित पवार

मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या आंदोलनस्थळी अजित पवारांची भेटमुंबई - आझाद मैदान येथे मराठा समजाच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सोमवारी भेट घेत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या . मराठा समाजाच्या मेडिकल…

…तर इथेच तिकीट कापीन – अजित पवार

लांडे समर्थकांना "दादागिरी' : शिरुरच्या उमेदवाराचे नाव गुलदस्त्यातचपिंपरी - पुन्हा आवाज काढलात... तर इथेच तिकीट कापीन... अजित पवार म्हणतात मला... अशा चिर-परिचित अंदाजामध्ये भोसरी लांडे समर्थकांना दादांची दादागिरी पहायला मिळाली. शिरुर…

‘चंद्रकांत पाटलांची पत्नीदेखील भाजपाला मतदान करत नाही, हे त्यांनी केलं कबूल’

पुणे - भाजपचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांची पत्नी भाजपाला मदतान करत नाही, हे खुद्द मंत्री महोदयांनी कबूल केलेलं आहे, असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला आहे.…

राज्यपालांच्या अभिभाषणावर विरोधकांचा बहिष्कार

मुंबई - राज्याचे राज्यपाल विधानभवनात पोहोचताच विरोधीपक्षांनी जोरदार घोषणाबाजी केली. महात्मा गांधींच्या पुतळ्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या तेव्हा राज्यपालांनी आरएसएसचे समर्थन केले होते. म्हणून विरोधीपक्षांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर…