Nepal-China : नेपाळ-चीनमध्ये ९ मुद्यांच्या करारावर स्वाक्षऱ्या; गुंतवणूक, विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांवरही झाली चर्चा
Nepal-China - नेपाळचे पंतप्रधान के.पी.शर्मा ओली यांच्या चीन दौऱ्यात आज दोन्ही देशात ९ मुद्यांच्या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. ओली यांनी ...