Republic Day : प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये ‘मेड इन इंडिया’वर भर, ‘या’ स्वदेशी शस्त्रांचे होणार शक्तिप्रदर्शन
Republic Day : राजपथ येथे यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये मेड इन इंडिया शस्त्रे आकर्षणाचे मुख्य केंद्र असतील. परेडदरम्यान एलसीएच प्रचंड ...