Browsing Tag

madanlal khurana

दिल्लीने वर्षभरात गमावले तीन माजी मुख्यमंत्र्यांना

नवी दिल्ली - सुषमा स्वराज यांच्या निधनामुळे दिल्लीने वर्षभरापेक्षा कमी कालावधीत तीन माजी मुख्यमंत्री गमावले. सुषमा यांनी ऑक्‍टोबर ते डिसेंबर 1998 अशा अल्पकाळासाठी दिल्लीचे मुख्यमंत्रिपद भुषवले. त्यांच्याआधी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या शीला…