पानमळा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान
पानमळ्यात पाने जागीच सडू लागली; पान बाजार सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी रेडा (प्रतिनिधी)-राज्यातील करोना आजाराचा प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेला निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथील पान बाजार बंद ...