भगवान कृष्णांनी दुर्जनांचा नाश केला, योगीही तशाच पद्धतीचे कार्य करत आहेत” – नितीन गडकरी
गोरखपूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था स्थितीच्या हाताळणीबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तोंडभरून प्रशंसा केली. ...