21.5 C
PUNE, IN
Tuesday, January 21, 2020

Tag: loksabha election 2019

#व्हिडीओ : साताऱ्याची निवडणूक आता जनतेनेच हातात घेतलीय – श्रीनिवास पाटील

सातारा - लोकसभा मतदार संघातील मतदारांच्या बोटांवरची शाई अजून पुसली नाही, तोपर्यंतच काही लोकांनी स्वत:च्या स्वार्थासाठी अवघ्या तीन महिन्यात...

शिवसेनेतील धूसफूस राष्ट्रवादीच्या पथ्यावर

गटा-तटामुळे विधानसभेतही लोकसभेची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता  - संजोक काळदंते ओतूर - नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेना पक्ष कार्यकर्ते व काही नेत्यांमधील...

मोदींच्या सभेत महिलेनं झळकावलं पोस्टर; शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार?

शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार? शेतमालाला हमीभाव कधी मिळणार? अहमदनगर - नरेंद्र मोदी यांच्या अहमदनगर येथील सभेत शेतकऱ्यांना अच्छे दिन कधी येणार?...

भाजप 100 जागांचा आकडा पार करणार नाही – ममता बॅनर्जी

प्रादेशिक पक्ष मिळून केंद्रात सरकार स्थापन करतील कोलकता - लोकसभा निवडणुकीत काही राज्यांमध्ये भाजपला खातेही उघडता येणार नाही. तो पक्ष...

विदर्भात चुरशीची लढत…मतदान कमी झाल्याने सत्ताधारी चिंताग्रस्त

मुंबई - लोकसभा निवडणूकीसाठी विदर्भातील सात मतदारसंघात यंदा चुरशीची लढत झाली असली, तरी सरकार विरोधात असलेला रोष पाहता 2014...

छत्तिसगढमधील नक्षलवादी हल्ला राजकीय कारस्थान-अमित शहा

सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी राजनांदगाव - छत्तिसगढमध्ये अलिकडेच झालेल्या नक्षलवादी हल्ल्यामागे राजकीय कारस्थान असल्याचा संशय भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी...

मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघात 116 उमेदवार मैदानात – 9 उमेदवारांची माघार

मुंबई - मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघातून अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 9 उमेदवारांनी अर्ज मागे घेतते. त्यानंतर आता लोकसभा...

पहिल्या टप्प्यात आमच्या जागा वाढणार-भाजपचा दावा

मागील वेळेपेक्षा कामगिरीत सुधारणा होण्याचा विश्‍वास नवी दिल्ली - मागील वेळेपेक्षा यावेळच्या लोकसभा निवडणुकीत कामगिरीत सुधारणा होऊन पहिल्या टप्प्यात आमच्या...

आंबेडकर प्रेमी, मुस्लिम आणि लिंगायत व्होट बॅंक सुशीलकुमार शिंदेंपासून दुरावली

आता मराठा समाजावरच सुशीलकुमारांची एकमेव मदार ! सोलापूर - सोलापूर लोकसभा मतदारसंघात सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक सर्वच उमेदवारांना आता अवघड...

देशाला महासत्ता बनविण्यासाठी मोदींचे हात बळकट करा – देवेन्द्र फडणवीस

मुख्यमंत्री फडणवीस यांचे जनतेला आवाहन हिंगोली - जगात भारत देशाला महासत्ता बनविण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे निवडणुकीच्या माध्यमातून हात बळकट करण्याचे...

नरेंद्र मोदी हे पाकिस्तानचे एजंट – आझम खान

रामपूर (उत्तर प्रदेश) - समाजवादी पक्षाचे नेते आणि रामपूर लोकसभा मतदारसंघाचे उमदेवार आझम खान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार...

मोदींनी खोटे बोलून केसाने गळा कापला – राज ठाकरे

नांदेड - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत गुढीपाडव्या महूर्तावर घेतलेल्या सभेनंतर आज त्यांची पहिली सभा नांदेड मध्ये...

तुम्ही मत दिले नाही तर, मलाही तुमचा विचार करता येणार नाही – मनेका गांधी

सुलतानपूर (उत्तर प्रदेश) - भारतीय जनता पक्षाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी प्रचारा दरम्यान मला मतदान करा,...

मोदी यांच्या हाती देश सुरक्षित नाही – शरद पवार

परभणी - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या...

राज्यसभेचे आश्वासन दिल्यामुळे माघार घेतली – रामदास आठवले

मुंबई - दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारी वरून वाद मिटला आहे. या मतदार संघातून शिवसेनेचे राहुल शेवाळे...

निवडणुकीच्या काळात ‘पीएम मोदी’ चित्रपटावर बंदी घालावी – मनसे

मुंबई - काँग्रेसच्या विरोधानंतर मनसेने देखील 'पीएम मोदी' चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. निवडणुकीच्या काळात चित्रपट प्रदर्शित केल्यास मनसे स्टाईलने...

‘यामुळे’ दिले नाही लालकृष्ण आडवाणी यांना उमेदवारी – नितीन गडकरी

नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने मोठ्या प्रतीक्षेनंतर लोकसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. भाजपने १८२ उमेवारांची नावे अंतिम जाहीर...

मी निवडणूक लढवणार या केवळ अफवा – सलमान खान

मुंबई - आगामी लोकसभा निडणूक लढवणार असल्याच्या वृत्तावर ट्विट करत अभिनेता सलमान खानने आपण कोणतीही निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट केले आहे....

‘सीव्हिजल’ ऍप ठरतंय निवडणूक अधिकाऱ्यांसाठी डोकेदुखी

नाशिक - नागरिकांना आचारसंहिता भंग केल्याच्या तक्रारी दाखल करता याव्यात यासाठी केंद्रीय निवडून आयोगाकडून 'सीव्हिजल' ऍप तयार करण्यात आले आहे....

मोदींच्या खोट्या प्रचारापासून जनतेने सावध रहावे -मायावती

लखनऊ - समाजवादी पक्ष आणि राष्ट्रीय लोकदल पक्ष यांच्यासोबत युती केल्यानंतर समाजवादी पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!