मोठी बातमी! राज्यातील सत्तासंघर्षासह घटनापीठासमोरील खटल्यांची ‘लाईव्ह’ सुनावणी होणार; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने आज मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सत्तासंघर्षासह घटनापीठासमोरील खटल्यांची सुनावणी ही 'लाईव्ह' करण्याचा निर्णय घेतला ...