‘भाजपकडे नेतृत्व नसल्यानेच आयारामांना उमेदवारी’; अशोक चव्हाण यांच्या उमेदवारीवरुन नाना पटोले यांची टीका
मुंबई - राज्यसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाला आयात केलेल्या लोकांना उमेदवारी द्यावी लागली. जगातील सर्वात मोठा पक्ष आणि ‘विश्वगुरु’ असे ...