Rahul Gandhi : “गटबाजी पक्षाच्या कामाच्या आड येता कामा नये..”; राहुल गांधींनी आपल्याच नेत्यांना फटकारलं
Rahul Gandhi - हरियाणामधील काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांमधील गटबाजीची समस्या जगजाहीर आहे. अशा परिस्थितीत पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी संघटनेच्या पुनरुज्जीवन ...